चक्रीवादळाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू ; आवकाळीचा तडाखा.. मच्छिंद्र बांगर
महाराष्ट्रासह देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदल होताना दिसत आहेत. वातावरणीय बदलामुळे आता ‘सेनियार’ चक्रीवादळाच्या निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. आतापर्यंत मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र (Tropical Low Pressure) तयार झाले आहे, ज्याची सुरुवात आज, २३ नोव्हेंबरपासून झाली आहे. उद्या (२४ नोव्हेंबर) याची तीव्रता वाढून ते डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर … Read more








