गहू पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी खास उपाय पहा.
गहू पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी खास उपाय पहा. शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू पिकाची पेरणी केली आहे. पूर्वी शेतकरी गव्हाकडे फारसे लक्ष देत नव्हते, पण आता उत्तम व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेत आहेत. गव्हाचे उत्पादन साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये सांगितला … Read more








