कृषी अवजारे अनुदान योजना ; 24 लाख अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
कृषी अवजारे अनुदान योजना ; 24 लाख अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठी संधी कृषी अवजारे अनुदान योजना ; कृषी अवजार बँक अनुदान योजना’ ही राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ७२०० हून अधिक गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा २.०) टप्पा दोन अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक अवजारे सहज उपलब्ध करून देणे … Read more








