काटेरी तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ; सविस्तर माहिती.
काटेरी तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ; सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘काटेरी तार कुंपण योजने’साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, याची संपूर्ण प्रक्रिया आपण सविस्तर पाहनार आहोत. शेतातील पिकांचे वन्य प्राणी आणि इतर उपद्रवापासून संरक्षण व्हावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अर्ज करण्यासाठी, वैयक्तिक … Read more








