कर्जमाफीसाठी ८ महिन्यांची तारीख शेतकऱ्यांच्या फायद्याची!’ – बच्चू कडू यांचे सडेतोड स्पष्टीकरण
शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीसाठी दिलेल्या ३० जून २०२६ या तारखेवर सविस्तर भाष्य केले आहे. अनेकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ही तारीख शेतकऱ्यांसाठी तोट्याची नसून, यामुळेच या वर्षातील सर्वाधिक अडचणीत असलेला शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येईल. आंदोलनादरम्यानची नेमकी परिस्थिती, सरकारची भूमिका आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेण्यात आले, … Read more








