आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल
आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल Aadhar Update : तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने आधार कार्डातील नावनोंदणी आणि दुरुस्तीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, ओळख, पत्ता, नातेसंबंध किंवा जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी वापरल्या … Read more








