अनुदान वाटप सुरु उर्वरित एक हेक्टर अनुदान वाटप सुरु.
अनुदान वाटप सुरु उर्वरित एक हेक्टर अनुदान वाटप सुरु. विशेष प्रतिनिधी: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्यांना केवळ दोन हेक्टरचीच नुकसान भरपाई मिळाली होती, त्यांच्या खात्यात उर्वरित एक हेक्टरच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात … Read more








