पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

Pm kisan update ; पीएम किसानचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला..! करा हे छोटसं काम

Pm kisan update ; पीएम किसानचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला..! करा हे छोटसं काम

पीएम किसानचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला..! करा हे छोटसं काम ; पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी, म्हणजेच येत्या बुधवारी, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रतीक्षेनंतर हा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाली असून, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी हप्ता वितरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत आहेत.

ADS खरेदी करा ×

पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अंतिम लाभार्थी यादी (Beneficiary List) तयार झाली आहे आणि राज्य शासनाच्या स्तरावर ‘आरएफटी’ (RFT – Request for Transfer) साईन करण्यात आले आहेत. लवकरच पात्र शेतकऱ्यांचे ‘एफटीओ’ (FTO – Fund Transfer Order) जनरेट होण्यास सुरुवात होईल. यासोबतच, सध्या पीएम किसानचे पोर्टल देखील तांत्रिक देखभालीसाठी (Maintenance) घेण्यात आले असून, त्यावर डेटा अपडेट करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे.

Leave a Comment