पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

panjabrao dakh havaman andaj ; पंजाब डख यांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पावसा संदर्भात माहिती.

panjabrao dakh havaman andaj ; पंजाब डख यांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पावसा संदर्भात माहिती.

सध्याची हवामान स्थिती आणि थंडीचे प्रमाण.

सध्या राज्यात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. दिवसादेखील थंड हवामान जाणवत आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. थंडी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पिकांची काळजी घ्यावी.

ADS खरेदी करा ×

२३, २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यानचा पावसाचा अंदाज

राज्यात २४ व २५ नोव्हेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्याच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये या पावसाचे तुरळक थेंब दिसू शकतात.

Leave a Comment