Innovage soyabin bajarbhav ; इनोव्हेज सोयाबीन खातंय मोठा भाव येथे मिळाला 6600 रुपये भाव.
Innovage soyabin bajarbhav ; जालना मार्केटमध्ये सध्या ईनोव्हेज (Innovage) 108 जातीच्या सोयाबीनला उच्चांकी भाव मिळत आहे. या विशिष्ट जातीच्या सोयाबीनचे दर ₹6000 ते ₹6600 प्रति क्विंटल या दरम्यान आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ईनोव्हेज 108 सोयाबीनला एवढा भाव कसाकाय मिळत आहे याबाबत माहिती मिळालेली नाही…
याउलट, इतर सामान्य सोयाबीनच्या जातींना मात्र बाजारामध्ये खूपच कमी भाव मिळत आहे. इतर सोयाबीनचे व्यवहार ₹4300 ते ₹4800 प्रति क्विंटल या मर्यादेत होत आहेत. ईनोव्हेज 108 आणि इतर सोयाबीनच्या दरांमध्ये जवळपास ₹1200 ते ₹2300 प्रति क्विंटल चा फरक पहायला मिळत आहे..


















