पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

HSRP plet new update ; हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती.

HSRP plet new update ; हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती.

HSRP plet new update; हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती.
HSRP प्लेट म्हणजे काय?
हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, म्हणजेच HSRP प्लेट, ही एक विशिष्ट आणि सुरक्षित प्रकारची नंबर प्लेट आहे. या ‘व्हेईकल रजिस्ट्रेशन प्लेट’ मध्ये अनेक सुरक्षा फीचर्स समाविष्ट असतात. यामुळे गाडीची चोरी झाल्यास किंवा तिचा गैरवापर झाल्यास, ती ओळखणे सहज शक्य होते. वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे, या उद्देशाने ही प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ADS खरेदी करा ×

HSRP प्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख.
HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. या तारखेनंतर जर प्लेट बसवली नसेल, तर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Leave a Comment