पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

HSRP Number Plate ; HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ मिळणार का? शेवटची तारीख कोणती?

HSRP Number Plate ; HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ मिळणार का? शेवटची तारीख कोणती?

HSRP Number Plate ; राज्यातील वाहनाचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कंपल्सरी केली आहे. दरम्यान जर तुम्ही अद्याप HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इन्स्टॉल केलेली नसेल तर सरकार वाहन चालकांकडून मोठा दंड वसूल करणार आहे.

ADS खरेदी करा ×

दरम्यान आता आपण एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनचालकांना किती दिवसांची मुदत देण्यात आली आहे आणि या मुदतीत वाहन चालकांनी जर नंबर प्लेट बसवली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होणार यासंदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Leave a Comment