HSRP नंबर प्लेटसाठी सरकारने दिली मोठी सूट, नवी अंतिम तारीख काय? लगेच तपासा.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ३० नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम तारीख आहे. त्यानंतर नंबर प्लेट बसवली नसेल तर
◆HSRP बसवलेली नाही पण अर्ज केला असेल ₹१,००० दंड
◆HSRP बसवली नाही आणि अर्जही नाही ₹१०,००० दंड
बनावट वेबसाइट्स आणि एजंटमार्फत अनेकांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच नंबर प्लेटसाठी अर्ज करावा, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
















