पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

Gharkul scheme yojana; घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, वाढीव ₹50,000 अनुदान कधी मिळणार

Gharkul scheme yojana; घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, वाढीव ₹50,000 अनुदान कधी मिळणार

Gharkul scheme yojana ; वाढीव अनुदानाची घोषणा राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. मूळ अनुदानासोबत आता अतिरिक्त ₹50,000 चे वाढीव अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील शासकीय निर्णय (GR) 4 एप्रिल 2025 रोजीच काढण्यात आला होता. हे वाढीव अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याबद्दलची उत्सुकता आणि हालचाली आता वाढल्या आहेत.

ADS खरेदी करा ×

निधी वितरणासाठी ‘लेखाशीर्ष’ निर्मिती या अतिरिक्त अनुदानाचे वितरण सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने महत्त्वपूर्ण प्रशासकीय पाऊल उचलले आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी तीन वेगवेगळे शासन निर्णय (GR) काढून सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणाकरिता ‘लेखाशीर्ष’ (Account Head) उघडण्यास मंजुरी दिली आहे. ‘लेखाशीर्ष’ म्हणजे खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी आणि वित्त विभागाकडून निधीची मागणी करण्यासाठी वापरले जाणारे खाते असते. या लेखाशीर्षामुळे अनुदानासाठी निधी मिळवण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

Leave a Comment