लाडकी बहीण योजनेत बदल,लाखो महीला अपात्र…पहा नवीन नियम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. अलीकडच्या काळात या योजनेतील अनेक महिला लाभार्थी अपात्र ठरवले जात असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या हप्त्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ही योजना २८ जून २०२४ रोजी लागू झाली, परंतु याच्या अटी आणि शर्तींमध्ये वेळोवेळी जीआर (शासकीय निर्णय) काढून बदल करण्यात आले … Read more








