पी एम किसान चा 21 वा हप्ता या तारखेला येनार खात्यात…नवीन अपडेट
पी एम किसान चा 21 वा हप्ता या तारखेला येनार खात्यात…नवीन अपडेट पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याबद्दल अनेक शेतकरी विचारणा करत आहेत की तो नेमका कधी जमा होणार. या संदर्भात, एक गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह पंजाब, उत्तराखंड, हिमाचल … Read more








