पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

रब्बी अनुदान वाटपाचा दुसरा टप्पा सुरु, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 हजार रुपये.

रब्बी अनुदान वाटपाचा दुसरा टप्पा सुरु

रब्बी अनुदान वाटपाचा दुसरा टप्पा सुरु, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 हजार रुपये. विशेष प्रतिनिधी: शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटपास सुरुवात झाली आहे. १० नोव्हेंबरपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी १०,००० रुपयांप्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, त्यांनी … Read more

काटेरी तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ; सविस्तर माहिती.

काटेरी तार कुंपण योजनेसाठी

काटेरी तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ; सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘काटेरी तार कुंपण योजने’साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, याची संपूर्ण प्रक्रिया आपण सविस्तर पाहनार आहोत. शेतातील पिकांचे वन्य प्राणी आणि इतर उपद्रवापासून संरक्षण व्हावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अर्ज करण्यासाठी, वैयक्तिक … Read more

Shetkari karjmafi 30 June ; शेतकरी कर्जमाफी 30 जून आधीच, अजीत पवारांनी स्पष्टीकरण.

Shetkari karjmafi 30 June ; शेतकरी कर्जमाफी 30 जून आधीच, अजीत पवारांनी स्पष्टीकरण. Shetkari karjmafi 30 June ; शेतकरी कर्जमाफी ३० जून पूर्वीच होणार? अजीत पवारांनी स्पष्टच सांगितले.. ; गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भात दिलासा आणि हिरमोड असा संमिश्र अनुभव येत आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सातत्याने कर्जमाफीची मागणी केली होती. या … Read more

E-KYC ला मुदतवाढ मिळनार.. का आदीती तटकरे म्हणतात.

E-KYC ला मुदतवाढ मिळनार

E-KYC ला मुदतवाढ मिळनार.. का आदीती तटकरे म्हणतात. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या EKYC प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे केवायसी मुदतवाढीची मागणी होत आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे … Read more

लाडकी बहीण योजना अशी करा 2 मिनिटात केवायसी स्टेप बाय स्टेप.

लाडकी बहीण योजना अशी करा 2 मिनिटात केवायसी स्टेप बाय स्टेप. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC कशी कराल, जानून घ्या पद्धत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद … Read more

लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे..सर्व समस्यांची उत्तर लगेच पहा..

लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांची

लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे..सर्व समस्यांची उत्तर लगेच पहा. लाडकी बहिण योजनेबद्दल (Ladki Bahin Yojana) अनेक लाभार्थ्यांच्या मनात असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे देण्यात आली आहेत. 1) उत्पन्न मर्यादा किती असावी? लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 (दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याचा अर्थ मासिक उत्पन्न ₹20,833 पेक्षा जास्त नसावे. … Read more

HSRP plet new update ; हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती.

HSRP plet new update

HSRP plet new update ; हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती. HSRP plet new update; हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ; खर्च, दंड आणि शेवटची तारीख किती. HSRP प्लेट म्हणजे काय? हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, म्हणजेच HSRP प्लेट, ही एक विशिष्ट आणि सुरक्षित प्रकारची नंबर प्लेट आहे. या ‘व्हेईकल रजिस्ट्रेशन प्लेट’ मध्ये अनेक सुरक्षा … Read more

लाडकी बहीण योजना केवायसी मुद्दत वाढ मिळणार का? पहा सविस्तर माहिती.

लाडकी बहीण योजना केवायसी

लाडकी बहीण योजना केवायसी मुद्दत वाढ मिळणार का? पहा सविस्तर माहिती. अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, केवायसीसाठी असलेली अधिकृत वेबसाईट (https://ladakibahin.maharashtra.gov.in) अनेकदा लोड होत नाही किंवा ओटीपी वेळेवर मिळत नाही. या तांत्रिक समस्यांमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अडचणींची दखल घेत शासनाने आता दैनंदिन केवायसीची क्षमता ५ लाखांवरून १० लाख महिलांपर्यंत वाढवली … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे वितरण सुरू, खात्यात हेक्टरी १०,००० रुपये जमा.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे वितरण सुरू, खात्यात हेक्टरी १०,००० रुपये जमा. खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई म्हणून रब्बीच्या तयारीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले विशेष पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरणाला सुरुवात झाली असून, पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष प्रतिनिधी: खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान सोसाव्या लागलेल्या … Read more

छतावरील सोलार योजना ; या नागरिकांना मिळणार 25 वर्ष मोफत वीज.

छतावरील सोलार योजना

छतावरील सोलार योजना ; या नागरिकांना मिळणार 25 वर्ष मोफत वीज. फक्त ₹२५०० मध्ये सोलर बसवा! रूफटॉप सोलर अनुदान योजना २०२५: असा करा अर्ज ; मित्रांनो, रूफटॉप सोलर अनुदान योजनेअंतर्गत सोलर बसवण्यासाठी किती अनुदान मिळते, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या योजना उपलब्ध आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. राज्य शासनाची सोलर योजना राज्य शासनाने ‘स्मार्ट’ … Read more