नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता, डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता, डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज. डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांनी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीचा नवीन आणि विस्तृत अंदाज दिला आहे. सध्या तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाळी परिस्थिती आहे, तर बंगालच्या उपसागरात एक मोठे पावसाळी क्षेत्र विकसित होत आहे, ज्यामुळे दक्षिणेकडील राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात अतिथंडी: भारतीय … Read more








