राज्यात 23 नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता; डिसेंबरच्या सुरुवातीला गारपिटीचा इशारा, मछिंद्र बांगर.
राज्यात 23 नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता; डिसेंबरच्या सुरुवातीला गारपिटीचा इशारा, मछिंद्र बांगर. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी, नोव्हेंबर अखेरीस अवकाळी पाऊस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला ‘सैनार’ चक्रीवादळामुळे गारपिटीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिला आहे. सध्याची थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असून, त्यानंतर राज्यात … Read more








