पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

शेतकरी कर्जमाफी: माहिती जुळवाजुळव सुरू, ‘या’ तारखेपर्यंत आश्वासन.

शेतकरी कर्जमाफी

शेतकरी कर्जमाफी: माहिती जुळवाजुळव सुरू, ‘या’ तारखेपर्यंत आश्वासन. मित्रांनो, गेल्या ४-५ वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आपत्तींच्या (अतिवृष्टी, पूर) सततच्या माऱ्यामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. विशेषतः २०२५ च्या खरीप हंगामात अनेक भागांतील पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत, ज्यामुळे उत्पन्नाचा कोणताही स्रोत शिल्लक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत, राज्यभरातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी मागणी केली जात आहे. कर्जमाफीचे आश्वासन … Read more

सोयाबीन बाजारात तेजी कायम: लातूर-नागपूरने दिला आधार, पण ५००० रुपयांची प्रतीक्षा!

जीबाई सोयाबीन

सोयाबीन बाजारात तेजी कायम: लातूर-नागपूरने दिला आधार, पण ५००० रुपयांची प्रतीक्षा! राज्यातील सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दराने ४५०० रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. लातूर येथे २३,५४८ क्विंटलची विक्रमी आवक होऊनही सर्वसाधारण दराने ४५५० रुपयांची पातळी गाठली आहे, तर जळगाव, मेहकर आणि बीड येथेही दरांनी शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. बाजारात मागणी चांगली असल्याचे हे स्पष्ट संकेत … Read more

कांदा बाजारात घसरगुंडी सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर पडले, शेतकरी हवालदिल!

कांद्याने शेतकऱ्यांना

कांदा बाजारात घसरगुंडी सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर पडले, शेतकरी हवालदिल! राज्यातील कांदा बाजारात आवकेचा जोर वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर येथे १६,१३९ क्विंटलची प्रचंड आवक झाल्याने सर्वसाधारण दर अवघ्या १००० रुपयांवर आला आहे, तर पुणे येथेही दर ११०० रुपयांवर स्थिरावला आहे. नाशिक विभागातील पिंपळगाव बसवंत येथे ११,७०० क्विंटलच्या आवकेमुळे दर ११२५ … Read more

महा डिबीटी योजनेमध्ये कुठलाही अर्ज करण्यासाठी 7218126381 वर व्हाट्सअप मॅसेज करा.

महा डिबीटी योजनेमध्ये कुठलाही अर्ज करण्यासाठी 7218126381 वर व्हाट्सअप मॅसेज करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार महाडीबीटी योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्यासाठी आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर मॅसेज किंवा कॉल करा धन्यवाद.7218126381 whatsapp वर कॉल .

कापूस बाजारात ८००० ची चर्चा! सिंदी-सेलू, पुलगावमध्ये तेजी कायम, पण इतरत्र निराशा!

कापूस बाजारात ८००० ची चर्चा! सिंदी-सेलू, पुलगावमध्ये तेजी कायम, पण इतरत्र निराशा! कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून संमिश्र वार्ता येत आहेत. सिंदी-सेलू आणि पुलगाव या बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दराने ७२०० ते ७४०० रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. काल वडवणी, सोनपेठ आणि किल्ले धारुर येथे दर ८००० रुपयांच्या वर गेल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही तेजी केवळ मोजक्याच बाजारपेठांपुरती मर्यादित असून, राज्यातील बहुतांश … Read more

मानवतमध्ये कापसाच्या भावात वाढ, मिळतोय एवढा भाव…पहा पावत्या

मानवतमध्ये कापसाच्या भावात

सरासरी दरामध्ये आज स्थिरपणा दिसून आला. 7,000 रुपयांपेक्षा अधिक दर अनेक लॉटला मिळाले आहेत. कापसाच्या गुणवत्तेनुसार (रंग, आर्द्रता आणि सरकीचे प्रमाण) दरात थोडाफार चढ-उतार पाहायला मिळाला. मानवत येथे आजचा सर्वाधिक भाव 7,200 रुपये प्रति क्विंटल लागल्याची नोंद झाली असून, संबंधित पावती आणि ईतर पावत्या खाली दिल्या आहेत.  

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: महाडीबीटी अर्जांचे पोकरा (NDKSP) पोर्टलवर स्थलांतर; अनुदानात होणार वाढ

महाडीबीटी

महाडीबीटीमधील अर्ज आता थेट नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलवर (NDKSP २.०) महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर (MahaDBT Farmer Scheme) अर्ज भरताना गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या समस्या आणि वारंवारचे मेंटेनन्स यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नावर आता कृषी विभागाने मोठा तोडगा काढला आहे. राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (PoCRA २.०) टप्पा दोन अंतर्गत निवड झालेल्या ७२०१ हून … Read more

किसान सन्मान निधी ; नवीन लाभार्थी नोंदणी सुरू, हे शेतकरी पात्र

किसान सन्मान निधी

किसान सन्मान निधी ; नवीन लाभार्थी नोंदणी सुरू, हे शेतकरी पात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला मंजुरी मिळवण्यासंबंधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक निश्चित प्रक्रिया आणि नियमावली लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी दोन प्रमुख निकष आहेत: ज्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदी (फेरफार) १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी झालेल्या आहेत, परंतु त्यांनी अद्याप … Read more

गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट

गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबरच्या थंडीत घेतले जाणारे गहू हे महत्त्वाचे पीक आहे. गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी खत व्यवस्थापन आणि योग्य जातींची निवड यासोबतच तणांवर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक आहे. तणांच्या स्पर्धेमुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. त्यामुळे, पीक साधारणपणे २० ते २१ … Read more

महसूल विभागाचा मोठा निर्णय, शेत रस्ते सातबारावर नोंद..

महसूल विभागाचा मोठा निर्णय, शेत रस्ते सातबारावर नोंद.. महसूल विभागाचा मोठा निर्णय, शेत रस्ते सातबारावर नोंद ; महसूल विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेत रस्त्यांच्या (Shetrasta) प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने, आता शेत रस्त्यांची नोंद थेट सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्का’मध्ये (Other Rights) केली जाणार आहे. सध्या राज्यभरात शेतकरी यांत्रिकीकरणाच्या … Read more