फक्त ₹२५०० मध्ये सोलर बसवा! रूफटॉप सोलर अनुदान योजना २०२५: असा करा अर्ज
फक्त ₹२५०० मध्ये सोलर बसवा! रूफटॉप सोलर अनुदान योजना २०२५: असा करा अर्ज ; मित्रांनो, रूफटॉप सोलर अनुदान योजनेअंतर्गत सोलर बसवण्यासाठी किती अनुदान मिळते, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या योजना उपलब्ध आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. राज्य शासनाची सोलर योजना राज्य शासनाने ‘स्मार्ट’ नावाची एक विशेष रूफटॉप सोलर योजना आणली आहे.पात्रता: ज्या वीज ग्राहकांचा … Read more








