राज्यात आवकाळीचे संकेत, या तारखेपासून या जिल्ह्यात पाऊस… पंजाब डख
राज्यात आवकाळीचे संकेत ; हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या (१९ नोव्हेंबर) राज्यात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. या काळात शेतकरी गहू आणि हरभरा पेरू शकतात. मुख्य पावसाचा अंदाज पाहता, नोव्हेंबर २४ आणि २५ या दोन दिवसांदरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस … Read more








