कमी दाबक्षेत्र राज्यात 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पावसासाठी अनुकूल वातावरण.
कमी दाबक्षेत्र राज्यात 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पावसासाठी अनुकूल वातावरण. राज्यात सध्या कडाक्याची थंडी असली तरी, लवकरच हवामानात बदल होऊन २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान वाघमोडे यांनी वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या प्रवाहातील बदलांमुळे हे वातावरण निर्माण होत आहे. … Read more








