हवामान अभ्यासकाकडून अंदाज: चक्रीवादळाचा धोका टळला, ‘या’ जिल्ह्यांमध्ये २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता
राज्यात सध्या हवामानात मोठे बदल होताना दिसत असून, काही ठिकाणी धुके तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. एका प्रसिद्ध हवामान अभ्यासकाकडून मिळालेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळामुळे आणि पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांतील तापमानात वाढ झाली आहे. पुढील २४ ते ४८ तासांत राज्यात नेमके कुठे आणि कसे हवामान राहील, याचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे … Read more








