कापसाचे बाजारभाव वाढणार? CCI खरेदी असूनही तज्ञांचा अचूक अंदाज!
सध्या कापूस बाजारामध्ये दर स्थिरावले असले तरी, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (हमीभाव) ते ₹१००० ते ₹१२०० रुपयांनी कमी असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्याचा हमीभाव ₹८११० प्रति क्विंटल असताना, बाजारातील दर यापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या परिस्थितीत, भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदीचा आधार कापूस … Read more








