पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

तीव्र कमी दाब : राज्यातील या जिल्ह्यात आवकाळीचा ईशारा – मानीकराव खुळे

मानीकराव खुळे हवामान अंदाज – सध्या महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा खूपच खाली गेले आहे, ज्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. जळगांव (८.१°C, सरासरीपेक्षा -६.७°C कमी) आणि जेऊर (७°C, सरासरीपेक्षा -७.५°C कमी) येथे तर तीव्र थंडीची लाट जाणवत आहे. याव्यतिरिक्त, अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव, आणि पुणे यांसारख्या ठिकाणीही थंडीची लाट आहे. किनारी भागातील मुंबई सांताक्रूझ आणि डहाणू येथेही तापमान सरासरीपेक्षा ५°C हून अधिक खाली गेल्यामुळे थंडी सदृश्य स्थिती आहे.

ADS खरेदी करा ×

वातावरणात होनार मोठा बदल

सध्या जाणवत असलेली ही थंडीची स्थिती पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, २१ नोव्हेंबरपर्यंत टिकून राहील. मात्र, कडाक्याची थंडी फक्त आज (१९ नोव्हेंबर) जाणवण्याची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवार (२०-२१ नोव्हेंबर) रोजी पहाटे ५ वाजताच्या किमान तापमानात थोडी वाढ होईल, त्यामुळे थंडी काहीशी कमी जाणवेल. यानंतर हवामानात मोठा बदल होणार आहे. शनिवार, २२ नोव्हेंबर ते शनिवार, २९ नोव्हेंबर या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रातून थंडी जवळजवळ गायब होण्याची शक्यता आहे – मानीकराव खुळे

Leave a Comment