पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

तोडकर हवामान अंदाज ; दोन कमी दाब क्षेत्र तयार, या जिल्यांना पावसाचा अलर्ट जारी.

तोडकर हवामान अंदाज ; दोन कमी दाब क्षेत्र तयार, या जिल्यांना पावसाचा अलर्ट जारी.

विशेष प्रतिनिधी:

राज्यात थंडीची लाट कायम राहणार असून, पुढील सव्वा महिना मोठ्या पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान अभ्यासक तोडकर यांनी वर्तवला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे काही भागांत धुई व धुक्याचे सावट निर्माण होणार असल्याने द्राक्ष आणि पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ADS खरेदी करा ×

१९-२० नोव्हेंबरपर्यंत थंडीची तीव्रता कायम

तोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या असलेली थंडीची लाट साधारणपणे १९ ते २० नोव्हेंबरपर्यंत कायम राहील. विशेषतः खानदेशात थंडीची तीव्रता सर्वाधिक असेल, जिथे तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही तीव्र थंडीचा अनुभव येईल.

Leave a Comment