पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

शेतकऱ्यांनो आता ट्रॅक्टर खरेदी साठी मिळणार 2 लाख रुपये.

शेतकऱ्यांनो आता ट्रॅक्टर खरेदी साठी मिळणार 2 लाख रुपये.

एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत २० एचपी पर्यंतच्या (छोट्या) ट्रॅक्टरला मिळणाऱ्या अनुदानात महत्त्वपूर्ण बदल झाले आहे. ही योजना २०१४-१५ पासून राज्यात राबवली जात आहे आणि या अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर-चलित औजारे तसेच फळबागेसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी अनुदान दिले जाते. पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (२०१४-१५), अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ लाख रुपये (३५%) आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ७५,००० रुपये (२५%) एवढे अनुदान २० एचपीच्या ट्रॅक्टरसाठी मिळत होते.

ADS खरेदी करा ×

महत्त्वपूर्ण बदल आणि शासनाचे निर्देश

ट्रॅक्टरच्या वाढलेल्या किमती आणि इतर योजनांमध्ये वाढीव अनुदानास मिळालेली मंजुरी लक्षात घेऊन, अखेर या अनुदानाच्या मर्यादेत बदल करण्यात आला आहे. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी या संदर्भातील एक महत्त्वाचे पत्रक काढण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (SMAM) च्या २०२४-२५ च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, आता २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २० पीटीओ एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टर घटकाच्या अनुदान वितरणाकरिता नवीन मापदंड आणि प्रचलित अनुदान दरांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाडीबीटी पोर्टलवरील या घटकाची सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची सूचनाही शासनाने केली आहे.

Leave a Comment