पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत तीव्र थंडीचा अंदाज

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत तीव्र थंडीचा अंदाज.

महाराष्ट्रावर मंगळवार (ता.११) पासून महाराष्ट्राच्या मध्यावर १०१२ हेप्टापास्कल व दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. त्यामुळे महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर थंहीस सुरवात होईल, तसेच उत्तरेकडील भागात किमान तापमानात घसरण सुरू होईल. सुरुवातीस रात्री, पहाटे व सकाळी हवामान थंड राहील. दुपारीही कमाल तापमानात घसरण सुरू होऊन दुपारीही हवामान थंड राहील. (रामचंद्र साबळे)

ADS खरेदी करा ×

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. वार्याची दिशा आग्नेयेकडून व ईशान्येकडून राहील. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा ऑक्टोबर महिन्यातील पावसाचा आढावा घेतला असता, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ व सोलापूर जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा ६१ ते ७४ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर वर्धा, चंद्रपूर, बुलडाणा, हिंगोली, बीड, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा २२ ते ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे.

Leave a Comment