पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

मोबाईल मधून घरबसल्या नवीन रेशन कार्ड बनवा एका क्लिक वर, प्रोसेस पहा.

मोबाईल मधून घरबसल्या नवीन रेशन कार्ड बनवा एका क्लिक वर, प्रोसेस पहा.

घरबसल्या नवीन रेशनकार्ड बनवा एका क्लिकवर..खास अ‍ॅप लाँच; पहा काय आहे प्रोसेस ; भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेला आणखी बळ दिले आहे. आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात रांगा लावण्याचे दिवस संपले आहेत. उमंग ॲपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.

ADS खरेदी करा ×

ही सुविधा नागरिकांना सशक्त बनवते आणि सरकारी योजनांचा लाभ पटकन मिळवून देते. गरीब कुटुंबांसाठी रेशनकार्ड हे जीवनावश्यक दस्तऐवज आहे आणि आता ते मिळवणे अतिशय सोपे झाले आहे.

Leave a Comment