पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

मोठी खुशखबर! मोफत 3 गॅसचे अनुदान खात्यात जमा होनार…पहा किती.

मोठी खुशखबर! मोफत 3 गॅसचे अनुदान खात्यात जमा होनार…पहा किती.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. अनेक दिवसांपासून महिला लाभार्थी या अनुदानाचा निधी कधी वितरित होणार याची वाट पाहत होत्या. या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून, राज्य शासनाच्या माध्यमातून या अनुदानाचे वितरण लवकरच सुरू होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ADS खरेदी करा ×

या योजनेच्या निधी वितरणासंदर्भात १७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या देयकांच्या आदायकीसाठी निधी वितरित करण्यासंबंधी मंजुरी देतो. या योजनेसाठी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाकरिता एकूण ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Comment