मानवत मधील आजचे कापूसबाजारभाव पावत्यासहित पहा.
मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) कापूस लिलावाला आज उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. आजच्या लिलावात सरासरी 7,000 ते 7160 रुपये दरम्यान भाव मिळालाय.
सरासरी दरामध्ये आज स्थिरपणा दिसून आला. 7,000 रुपयांपेक्षा अधिक दर अनेक लॉटला मिळाले आहेत. कापसाच्या गुणवत्तेनुसार (रंग, आर्द्रता आणि सरकीचे प्रमाण) दरात थोडाफार चढ-उतार पाहायला मिळाला.

























