पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

पंजाबराव डख यांचा अंदाज ; उद्यापासून 24 आणि 25 नोव्हेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज.

पंजाबराव डख यांचा अंदाज ; उद्यापासून 24 आणि 25 नोव्हेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज.

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मुख्यतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्याच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये जाणवेल. यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये फक्त थेंब स्वरूपाचा (रिमझिम पाऊस) अपेक्षित आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मोठा किंवा नुकसानकारक नसेल.

ADS खरेदी करा ×

डिसेंबरच्या सुरुवातीस अवकाळी पाऊस
२५ नोव्हेंबरनंतर राज्यातील बहुतांश भागातून पावसाचा जोर कमी होईल. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची दुसरी लाट अपेक्षित आहे. यावेळचा पाऊस २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान काही तुरळक ठिकाणी अपेक्षित आहे. हा पाऊस प्रामुख्याने विदर्भ विभागात राहील, ज्यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Leave a Comment