पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

तोडकर हवामान अंदाज लाईव्ह ; राज्यात मोठ्या पावसाचे संकेत पहा.

तोडकर हवामान अंदाज लाईव्ह ; राज्यात मोठ्या पावसाचे संकेत पहा.

तोडकर यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत (नोव्हेंबरच्या उत्तरार्धात) महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार असल्याने, येत्या काही दिवसांत राज्यात दोन ते तीन दिवसांसाठी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असेल आणि अनेक ठिकाणी तो ‘भाग बदलत’ म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पडेल.

ADS खरेदी करा ×

या हवामान प्रणालीमुळे प्रामुख्याने परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर, जालना या जिल्ह्यांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषत: पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचा अंदाज आहे कारण हा भाग तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे.

Leave a Comment