डॉ मछिंद्र बांगर अंदाज ; महाराष्ट्रात गारवा थंडीत पुन्हा वाढ, कमीदाब क्षेत्र तयार.
डॉ मच्र्छिद्र बागर यांनी १२ नोव्हेबर् २०२५ रोजी महाराष्ट्रातील हवामान स्थितीचा ताजा अदाल दिला आहे. सध्या केरळ आाणि तमिळनाडू या राज्यामध्ये पावसाची परिस्थिती असून इतर कुठेही पावसाळी वातावरण नाही. मात्र उत्तर भारतात असलेल्या डब्ल्युडीमुळे काही उत्तरेकडील राज्यामध्ये बर्फवृष्टी होत आहे.
उत्तर भारत आाणि मध्य भारतात थडीची लाट पसरली आहे. दिल्ली, पूर्व राजस्थान, गुजरातचा पूर्व आाणि उत्तर भाग आाणि सपूर्ण मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यामध्ये थडीचा प्रभाव आहे. याच राज्याच्या आाजूबाजूला महाराष्ट्र असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आाणि विदर्भामध्ये जोरदार थडी असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात थडी कमालीची वाढलेली असून कोकण किानरपट्टीला देखील मोठा गारवा जाणवत आहे.
हवामान मॉडेलमध्ये पारा १२ ते १३ अश दाखवत असला तरी काही स्ाथायिक ठिकाणचा पारा १० अशपर्यंत उतरलेला आहे. सपूर्ण महाराष्ट्रात १५ तारखेपर्यत थडी वाढण्याची शक्यता सर्व मॉडेल दाखवत आहेत. जसजसे आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसे थडीचे प्रमाण कमी होते आाणि उत्तरेकडे थडीचे प्रमाण वाढते आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या काही हालचाली सुरू असून, २१ तारखेनंतर केरळ, तमिळनाडू, रायल सीमा या भागामध्ये पावसाचा प्रभाव थोडा वाढण्याची शक्यता आहे आाणि हा प्रभाव गोव्यापर्यत देखील पोहोचू शकतो. जेव्हा असे वातावरण तयार होते, तेव्हा थडीचा प्रभाव कमी होतो आाणि दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आाणि दक्षिण मराठवाड्याची थडी कमी होऊ शकते.
२४ तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल आाणि याचा परिणाम २६ तारखेपर्यत सिधुदूर्गपर्यत जाणवेल. हे ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या आतर्ग्ात भागापर्यत पोहोचू शकते. यामुळे दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आाणि कोकण भागात ढगाळ हवामान होऊ शकते, परतु पावसाची शक्यता फार कमी आहे. सध्या हवेचा दाब १०१४ हेक्टर पास्कल असल्याने महाराष्ट्रात लगेच मोठा पाऊस येईल अशी चिाता बाळगण्याचे कारण नाही.
महाराष्ट्रामध्ये थडीची लाट कायम राहणार असून, पावसाच्या हालचाली केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आाणि केरळ, तमिळनाडूपूर्त्या मर्यादित आहेत. शेतकऱ्याांनी थडीच्या हवामानाला अनुसरून शेतीचे योजन करावे.