पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

गहू पेरणीची ‘टोबून पद्धत’: उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष सल्ला

बियाण्यांच्या प्रमाणापेक्षा नियोजनाला महत्त्व; जास्त फुटवे आणि मोठे कणीस मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने पेरणी करा

गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीच्या योग्य पद्धतीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गहू पिकात आपण किती बियाणं वापरतो, यापेक्षा पेरणीचे नियोजन कसे केले आहे, याला अधिक महत्त्व आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी (उदा. १०-१५ गुंठे) आहे, त्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी ‘टोबून पद्धतीने’ गव्हाची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ADS खरेदी करा ×

टोबून पद्धत आणि पेरणीचे अंतर

टोबून पद्धतीत, पेरणी करताना शेतकऱ्यांनी आपल्या तीन बोटांमध्ये जेवढे दाणे (साधारणपणे ५ ते ६ दाणे) बसतील, तेवढे दाणे एकाच ठिकाणी (टोबून) टाकायचे असतात. दोन ठिकाणांमध्ये (टोबलेल्या जागी) साधारणपणे ५ ते ६ इंच इतके अंतर ठेवून हे टोबण करावे लागते.

Leave a Comment