पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती, पहा तुम्ही पात्र आहात का ?

कर्जमाफीच्या संभाव्य अटी शर्ती, पहा तुम्ही पात्र आहात का ?

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सातबारा कोरा कोरा’ अशी भूमिका घेत सरसकट कर्जमाफीचे स्पष्ट आश्वासन दिले होते. याचा अर्थ सत्ता आल्यानंतर कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असा होता.

ADS खरेदी करा ×

मात्र, सत्ता आल्यानंतर काही काळ या आश्वासनाचा विसर पडला. शेतकरी आंदोलनानंतर शासनाने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कर्जमाफीच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या या निर्णयामुळे ‘सरसकट’ कर्जमाफीच्या शब्दाची कत्तल झाल्याचे ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे मत आहे.

Leave a Comment