पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

अनुदान वाटप सुरु उर्वरित एक हेक्टर अनुदान वाटप सुरु.

अनुदान वाटप सुरु उर्वरित एक हेक्टर अनुदान वाटप सुरु.

विशेष प्रतिनिधी:

ADS खरेदी करा ×

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्यांना केवळ दोन हेक्टरचीच नुकसान भरपाई मिळाली होती, त्यांच्या खात्यात उर्वरित एक हेक्टरच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आज सकाळपासूनच पैसे जमा झाले आहेत.

Leave a Comment