पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

अखेर खरीप पीकविमा २०२० मंजूर: या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अखेर खरीप पीकविमा २०२० मंजूर: धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खरीप हंगाम २०२० चा पीक विमा अखेर मंजूर झाला असून, न्यायालयीन लढ्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२० मधील हा पीक विम्याचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता आणि तिथून निकाल लागूनही अनेक दिवस शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नव्हती. शेतकरी नेते आणि याचिकाकर्ते यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आणि लढ्यामुळे या लढाईला यश मिळाले आहे. आता लवकरच पात्र शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे.

ADS खरेदी करा ×

या मंजुरीमध्ये धाराशीव जिल्ह्यातील ३ लाख ३० हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २२० कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम जमा होणार आहे. या २२० कोटी रुपयांमध्ये दोन प्रमुख घटकांचा समावेश आहे. कोर्टाकडे जमा असलेल्या ७५ कोटी रुपयांच्या रकमेचा व्याजासहित ८६ कोटी रुपये हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

Leave a Comment